आकाशदर्शन (Sky Observation Programme)
खगोल मंडळातर्फे आयोजित केला जाणारा आकाशदर्शनाचा पुढील कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
दिवस: जानेवारी २३, २०१० (शनिवार)
स्थळ: वांगणी
या कार्यक्रमास हजर राहू इच्छिणा-यांनी वांगणी रेल्वे स्थानकावर संध्याकाळी ६ वाजता जमावे. मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला आकाशदर्शनाच्या ठिकाणी घेऊन जातील. कार्यक्रमास येताना रात्रीच्या जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, चहासाठी पेला, बसण्यासाठी सतरंजी, गरम कपडे, छोटी विजेरी आपल्याबरोबर आणावी. हा कार्यक्रम मराठी तसेच इंग्रजी भाषेतून होईल.
अधिक माहिती हवी असल्यास ९८६९६७२४४४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Our next Sky Observation Programme will be as follows.
Date: January 23rd, 2010 (Saturday)
Venue: Vangani
Reach Vangani station by 06.00 PM. Our volunteers will take you to the observation site. While coming for the programme, please bring with you dinner tiffin, mug for tea, seating mat, warm clothes, water bottle and a small torch.
For additional information, contact on tel.no. 9869672444 or send an email to:
(Replace [at] by @)